Viral NoaxMay 19, 20201 minपरक असल्याची जाणीवआयुष्यात हरल्या सारख त्या वेळी वाटत ज्या वेळी आपली अवडती व्यक्ति आपल्याला परक असल्याची जाणीव करून देते… #परकअसलयचजणव
Viral NoaxMay 19, 20201 minखरचजे आपल्यासमोर दुसऱ्यांना नाव ठेवतात ते आपल्याला सुद्धा दुसऱ्या समोर नाव ठेऊ शकतात
Viral NoaxMay 16, 20201 minUntitledप्रामाणिक राहून खूपच भयंकर मानसिक त्रास होतो, हे फक्त सहन करणाऱ्यालाच कळते… #Marathisadstatus