Viral NoaxMay 19, 20201 minसवयतुला माहित आहे का jaanu की मी काय चुकी केली..? तुझ्याशी रोज़-रोज़ बोलून स्वतःला तुझी सवय करून घेतली….. #सवय
Viral NoaxMay 19, 20201 minप्रेम म्हणजे काय?सतत त्याचा विचार करणे म्हणजे प्रेम नाही त्याचा विचार जपणे म्हणजे प्रेम….. सारखं त्याला msg करणं म्हणजे प्रेम नाही त्याच्या मनातला आवाज...
Viral NoaxMay 19, 20201 minपरक असल्याची जाणीवआयुष्यात हरल्या सारख त्या वेळी वाटत ज्या वेळी आपली अवडती व्यक्ति आपल्याला परक असल्याची जाणीव करून देते… #परकअसलयचजणव