Untitled
- Viral Noax
- Jun 10, 2018
- 1 min read
खळीत गुंतलेला तो
डोळ्यात रिझलेली ती
तिच्या स्पंदनातला तो
त्याच्या श्र्वसातली ती
तिच्या डोळ्यांच्या फडफडीतला तो
त्याचा उच्कीतली ती
कमरेवर हात बांधून उभा राहिलेला तो
कौतुकाने त्याच्याकडे बघत त्याचेच अनुकरण करणारी ती
コメント