UntitledViral NoaxDec 8, 20171 min readमी ही प्रेम केले होते तिच्यावर,,तिला ते ओळखतच आले नाही..मी तर नेहमीच तिचाच होतो,,तिलाच माझे होता आले नाही..
留言